Current Affairs मध्ये सध्या चर्चेत असलेल्या घटकांचा नकाशाशी संबंध जोडून भौगोलिकदृष्ट्या अभ्यास करण्याने फायदा होतो. चर्चेतील शहर, गाव, जिल्हा, राज्य, देश किंवा वनक्षेत्र याबाबत वस्तुनिष्ट माहिती परीक्षांमध्ये विचारली जाते. त्यामुळे याचे महत्व ध्यानात घेऊन आम्ही ‘चर्चेतील ठिकाणे’ या सदराखाली या विभागाच्या महत्वाच्या घडामोडी समाविष्ट करत आहोत.
Studying topics currently in the news from a geographical perspective—by linking them to maps—is highly beneficial. Exams often feature factual questions regarding cities, villages, districts, states, countries, or forest areas that are currently in the spotlight. Recognizing the importance of this, we are including key developments related to these areas under the section titled ‘Places in the News.’