राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या व्यक्तीने विशेष कामगिरी केल्यास ती बातमी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासासाठी महत्वपूर्ण ठरते. अशा उपयुक्त बातम्या आम्ही आपल्यासाठी ‘चर्चेतील व्यक्तिमत्वेः विशेष कामगिरी’ या सदराखाली साध्या, सोप्या आणि सुटसुटीत भाषेत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. या तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील अशी अपेक्षा आहे.
News regarding an individual's outstanding achievements at the national or international level is significant for the study of competitive examinations. We aim to present such useful information to you in simple, clear, and concise language under the section ‘Personalities in the News: Notable Achievements.’ We hope you find this content truly beneficial.