चालू घडामोडींमध्ये या विभागात सुप्रसिद्ध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, लेखक,साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ, खेळाडू तसेच पर्यावरणवादी किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनाच्या बातम्या अत्यंत महत्वाच्या आहेत. या संबंधित सखोल माहिती घेण्यासाठी व्यक्ती - क्षेत्र - प्रमुख कार्य - पुरस्कार - संबंधित संस्था या सूत्राचा अवलंब केल्यास अधिक चांगला अभ्यास होईल. तुमच्या सुखकर अभ्यासाच्या दृष्टीने आम्ही ‘चर्चेतील व्यक्तिमत्वेः निधन वार्ता’ यासंदर्भातील चालू घडामोडी मराठीमध्ये देत आहोत.
In the context of current affairs, news regarding the passing of prominent political leaders, social activists, writers, literary figures, artists, scientists, athletes, environmentalists, and other notable individuals holds great significance. To gain in-depth knowledge, it is best to study them using a framework that covers the following aspects: the individual, their field of work, key contributions, awards received, and associated organizations. To facilitate your studies, we are presenting current affairs information in Marathi under the heading 'Personalities in the News: Obituaries'.