इस्रो (ISRO), DRDO अशा महत्वाच्या संशोधन संस्थानी केलेले कार्य आणि त्याचा भारतावरील परिणाम या बाबी आजकाल स्पर्धा परीक्षांमध्ये महत्वाच्या ठरत आहेत. भारताच्या अंतराळ मोहिमा, क्षेपणास्त्रे, लष्करी सराव तसेच संरक्षण करार याबाबतच्या प्रमुख घडामोडी आम्ही आपल्यासाठी ‘संरक्षण व अवकाश तंत्रज्ञान घडामोडी’ यामध्ये मराठीमध्ये देत आहोत.
The work undertaken by key research organizations like ISRO and DRDO, along with its impact on India, has become significant in competitive examinations these days. We present key developments regarding India's space missions, missiles, military exercises, and defense agreements in Marathi under the section ‘Defense and Space Technology Developments’.