यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील प्रसिद्ध लेखक, कवी किंवा साहित्यिक यांच्या पुरस्कार, सन्मान आणि पुस्तकांचा समावेश होतो. क्रीडा, नागरी, वैज्ञानिक पुरस्कार तसेच नव्याने प्रकाशित होणारी पुस्तके यांचाही यामध्ये समावेश होतो. या महत्वाच्या बातम्या आम्ही आपल्यासाठी ‘पुरस्कार, सन्मान व पुस्तके’ या सदराखाली देत आहोत.
This includes information regarding awards, honors, and books associated with renowned authors, poets, and literary figures at international, national, and state levels. It also covers sports, civic, and scientific awards, as well as newly published books. We present these significant updates to you under the section titled ‘Awards, Honors, and Books’.