-
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाण याने नुकतीच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे.
ठळक मुद्दे
-
२००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून युसुफ पठाण याने ५७ एकदिवसीय आणि २२ टी - २० सामने खेळले आहेत.
-
२००७ सालच्या ICC टी - २० विश्वचषक तसेच २०११ सालच्या ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा तो एक भाग होता.
-
मार्च २०१२ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय सामन्यात तो भारताकडून अखेरचा सामना खेळला होता.