• भारतीय महिला संघातील सलामीवीर शेफाली वर्मा क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे.

ठळक मुद्दे

  • ब्रिस्टल येथे खेळविण्यात आलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने हा बहुमान मिळविला आहे.

  • क्रिकेटच्या सर्व प्रारूपांमध्ये पदार्पण करण्यासाठी तिला १७ वर्षे १५० दिवस लागले.

जागतिक स्तरावरील सर्वात युवा खेळाडूंची क्रमवारी

  • १. मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान)

  • २. सारा टेलर (इंग्लंड)

  • ३. एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया)

  • ४. मोहम्मद अमीर (पाकिस्तान)

  • ५. शेफाली वर्मा (भारत)