-
भारतीय-अमेरिकन वंशाचा अभिमन्यू मिश्रा नुकताच सर्वात तरुण बुद्धीबळ ग्रँडमास्टर ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
१२ वर्षे, ४ महिने आणि २५ दिवस इतक्या वयामध्ये त्याने हा बहुमान मिळविला आहे.
-
सर्जे कर्जाकिन याचा १२ वर्ष ७ महिने इतक्या वयाचा विक्रम आजपर्यंत अबाधित होता.