-
आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटना (International Shooting Sport Federation - ISSF) विश्वचषक स्पर्धेत रायफल / पिस्तूल / शॉटगनच्या महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल फायनलमध्ये यशस्विनी देसवालने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
ठळक मुद्दे
-
देसवालने २३८.८ गुणांची कमाई करत तिच्या गटात आघाडी घेतली.
-
भारतीय नेमबाज मनु भाकरने २३६.७ गुणांसह रौप्यपदक जिंकले.