• रॉनी ओ’सुलिव्हनने १८-८ च्या स्कोअरने कायरेन विल्सनचा पराभव करून 'जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप २०२०' जिंकण्याची किमया केली आहे.

ठळक मुद्दे

  • शेफील्डच्या क्रूसिबल थिएटरमध्ये (Sheffield’s Crucible Theatre) त्याने ६ वे जागतिक विजेतेपद पटवण्याचा मान मिळवला आहे.

  • विजय साकारता क्षणीच रॉनी ओ’सुलिव्हन १९७८ मध्ये ४५ वर्षांचा असणाऱ्या रेर्डनपेक्षा सर्वात वयस्कर जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप विजेताही ठरला आहे.

  • जागतिक क्रमवारीत तो गेल्या वर्षीच्या विजेत्या जड ट्रम्पच्या मागे दुसर्‍या स्थानावरही पोहोचला आहे.