-
स्नूकरमध्ये इंग्लिश खेळाडू मार्क सेल्बी चौथ्यांदा 'जागतिक स्नूकर चॅम्पियन (World Snooker Champion)' बनला आहे.
ठळक मुद्दे
-
सेल्बी याने शॉन मर्फीचा १८-१५ असा पराभव करून जेतेपद मिळवले आहे.
-
यापूर्वी सेल्बीने २०१४, २०१६ आणि २०१७ मध्ये विजेतेपद जिंकले होते.