• विश्वचषक विजेता जर्मन फुटबॉलपटू बेनेडिक्ट होवडीस फुटबॉलमधून निवृत्त झाला आहे.

ठळक मुद्दे

  • २०१४ च्या विश्वचषक विजेत्या जर्मनी संघाचा तो एक महत्वाचा भाग होता.

  • जर्मनीच्या प्रमुख ३ खेळाडूंपैकी तो एक होता जे प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सामन्यातील प्रत्येक मिनिट खेळले होते.