-
भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने हंगेरीच्या बुडापेस्ट येथील २०२१ सालच्या 'वर्ल्ड कॅडेट कुस्ती स्पर्धेत (World Cadet Wrestling Championship)' सुवर्णपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
महिलांच्या ७३ किलो वजनी गटात तिने केसेनिया पट्टापोविचचा पराभव करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.