• अंतिम फेरीत पोर्नपावी चोचूवोंगचा पराभव करत जपानच्या नोझोमी ओकुहाराने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील (All England Open) महिला गटात जेतेपद जिंकले आहे.

ठळक मुद्दे

  • पुरुषांच्या गटात मलेशियाच्या ली झी झियाने डेन्मार्कच्या विक्टर अ‍ॅक्सलसेनचा पराभव करत ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद जिंकले.

इतर विजेते

  • पुरुष एकेरी: ली झी जीया (मलेशिया)

  • महिला एकेरी: नोझोमी ओकुहारा (जपान)

  • पुरुष दुहेरी: हिरोयुकी एंडो आणि युटा वतानाबे

  • महिला दुहेरी: मयु मत्सुमोटो आणि वकाना नागहारा

  • मिश्र दुहेरी: युटा वतानाबे आणि अरिसा हिगाशिनो