-
भारतीय-अमेरिकन वंशाच्या समीर बॅनर्जीने प्रथम क्रमांकाच्या कोर्टात 'विम्बल्डन ज्युनियर पुरुष चषकाचे (Wimbledon Junior Men’s Title)' विजेतेपद पटकाविले आहे.
ठळक मुद्दे
-
अंतिम सामन्यात त्याने अमेरिकेच्या व्हिक्टर लिलोव्हचा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली आहे.