-
ग्लोबल स्पोर्ट्सवेअर ब्रँड म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्युमा (Puma) च्या ब्रँड अॅम्बेसेडर पदावर वॉशिंग्टन सुंदर आणि देवदत्त पडीक्कल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
अलिकडेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी भागीदारीची घोषणा करणार्या प्युमा इंडियाने सातत्याने भारताच्या खेळ पर्यावरणात गुंतवणूक केली आहे.