-
भारतीय अर्थशास्त्रज्ञ लिगिया नोरोन्हा यांची संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (United Nations Environment Programme - UNEP) सहायक-सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
UNEP मध्ये काम करण्यापूर्वी नोरोन्हा यांनी नवी दिल्लीतील द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट (The Energy and Resources Institute - TERI) येथे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले आहे.
UNEP बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNEP म्हणजेच United Nations Environment Programme अर्थात संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नैरोबी, केनिया हे UNEP च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
कार्यकारी संचालक: इनगर अँडरसन सध्या UNEP च्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: ५ जून १९७२ मध्ये UNEP ची स्थापना करण्यात आली होती.