-
प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने नुकतेच युक्रेन येथील 'आउटस्टँडिंग युक्रेनियन रेसलर्स अँड कोचेस मेमोरियल स्पर्धेत (Outstanding Ukrainian Wrestlers and Coaches Memorial tournament)' सुवर्णपदक जिंकले आहे
ठळक मुद्दे
-
युक्रेनमधील कीव येथे संपन्न झालेल्या २४ व्या 'आऊटस्टँडिंग युक्रेनियन रेसलर्स अँड कोचेस मेमोरियल स्पर्धेत (Outstanding Ukrainian Wrestlers and Coaches Memorial tournament)' तिने बेलारूसच्या गतविजेत्या व्हेनेसा कलाझिंस्केचा पराभव केला.
-
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ५३ किलो गटात पात्रता मिळविणारी विनेश फोगट ही एकमेव महिला कुस्तीपटू ठरली आहे.