-
कम्पाला येथे आयोजित २०२१ युगांडा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या वरुण कपूर आणि मालविका बनसोड यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले आहे.
ठळक मुद्दे
-
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात वरुणने शंकर मुथुसामीचा पराभव केला.
-
मालविकाने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अनुपमा उपाध्यायला पराभूत केले.