• ए. आर. रेहमान यांच्यामार्फत नुकतेच 'हिंदुस्थानी वे (Hindustani Way)' नावाच्या टोकियो ऑलिम्पिक शीर्षक गीताचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • अनन्या बिर्ला यांनी हे गाणे गायले असून रेहमान यांनी संगीतबद्ध केले आहे.

  • माहिती व प्रसारण मंत्री श्री. अनुराग ठाकूर या गाण्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित होते.