• तरुण बजाज यांच्याकडे महसूल सचिव (Revenue Secretary) पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • विद्यमान महसूल सचिव अजय भूषण पांडे फेब्रुवारी २०२१ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत.

  • केंद्राने पांडे यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे.