• ओडीशा सरकारमार्फत भारतीय हॉकी संघांना सध्या असणारे प्रायोजकत्व २०२३ मध्ये संपल्यानंतर आणखी १० वर्षांसाठी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर घोषणा मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्यामार्फत करण्यात आली आहे.

  • राज्य सरकारतर्फे २०१८ मध्ये राष्ट्रीय हॉकी संघांना प्रायोजित करणे सुरू करण्यात आले होते.

  • टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये संघांनी आपल्या चमकदार कामगिरीने इतिहास रचला आहे.

ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.