-
२०२२ साली 'खेलो इंडिया यूथ गेम्स (Khelo India Youth Games)' २०२१ चे आयोजन हरियाणा करणार आहे.
ठळक मुद्दे
-
यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये सदर क्रीडा स्पर्धा संपन्न होणार होत्या.
-
मात्र कोविड - १९ साथीच्या तिसर्या लाटेमुळे सदर नियोजन पुढे ढकलण्यात आले आहे.