-
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार थिसारा परेरामार्फत नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
या घोषणेमुळे त्याने जवळपास १२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची समाप्ती केली.
-
श्रीलंकेकडून डिसेंबर २००९ मध्ये पदार्पणानंतर परेराने ६ कसोटी, १६६ एकदिवसीय आणि ८४ टी - २० सामने खेळले आहेत.