-
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची जागतिक लसीकरण आघाडीच्या (Global Alliance for Vaccines and Immunisation - GAVI) मंडळाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सध्या ही जागा म्यानमारच्या मायंट एचटवेकडे आहे.
-
डॉ. हर्ष वर्धन हे १ जानेवारी २०२१ पासून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कार्यभार सांभाळतील.
GAVI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: GAVI म्हणजेच Global Alliance for Vaccines and Immunisation अर्थात जागतिक लसीकरण आघाडी होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे GAVI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: २००० साली GAVI ची स्थापना करण्यात आली होती.