• प्रसिद्ध भारतीय गोल्फर जीव मिल्खा सिंग हे नुकतेच दुबईचा गोल्डन व्हिसा मिळवणारे जगातील पहिले गोल्फर ठरले आहेत.

ठळक मुद्दे

  • सदर खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना १० वर्षांचा दुबई गोल्डन व्हिसा प्रदान करण्यात आला आहे.