-
भारतीय जाहिरात मानक परिषदेच्या (Advertising Standards Council of India - ASCI) सरचिटणीस मनीषा कपूर यांची आंतरराष्ट्रीय जाहिरात स्वयं-नियमन परिषदेच्या (International Council for Advertising Self-Regulation - ICAS) कार्यकारी समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
कपूर या २०२३ पर्यंत समितीच्या नेतृत्व पदाची भूमिका निभावतील.
-
कार्यकारी समितीच्या ४ जागतिक उपाध्यक्षांपैकी त्या एक असतील.