• अभिनेता राजकुमार राव याची सिस्का समूहामार्फत (Syska Group) ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • एलईडी आणि पंख्यांच्या विभागातील सिस्का उत्पादनांना उत्तेजन देण्यासाठी राजकुमार राव कंपनीबरोबर काम करेल अशी अपेक्षा आहे.

  • सदर योजनेअंतर्गत सिस्का समूहाने एक जाहिरात मोहीम देखील सुरू केली असून राजकुमार राव यांनी एलईडी आणि पंख्यांच्या जाहिरातीवर लक्ष केंद्रित केले आहे.