-
तमिळनाडूने अंतिम सामन्यामध्ये बडोद्याचा पराभव करून २०२०-२१ चा सय्यद मुश्ताक अली टी - २० करंडक (Syed Mushtaq Ali T - २० Trophy) जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
यंदाची सय्यद मुश्ताक अली करंडकाची १२ वी आवृत्ती अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) खेळवली गेली.
-
तमिळनाडूच्या मनीमरण सिद्धार्थ याने २० धावा देऊन ४ बळी घेत सामनावीर पुरस्कार जिंकला.
-
तमिळनाडू संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिककडे होते.
-
तमिळनाडूचे सय्यद मुश्ताक अली करंडकाचे हे दुसरे विजेतेपद असून १३ वर्षांतले पहिलेच आहे.
-
२००६-२००७ मध्ये दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात त्यांनी पहिले विजेतेपद पटकावले होते.