-
भारतीय क्रिकेटपटू सुदीप त्यागीमार्फत नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
हा ३३ वर्षीय खेळाडू भारतीय संघाकडून ४ एकदिवसीय आणि एका टी-२० सामन्यात वेगवान गोलंदाज म्हणून खेळला होता.
-
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League - IPL) खेळताना त्याने चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमार्फत १४ सामन्यांत आपला सहभाग नोंदविला होता.