-
भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीमार्फत नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
स्टुअर्ट बिन्नीने ६ कसोटी, १४ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना ४५९ धावा आणि २४ बळी घेतले होते.
-
बिन्नी हा माजी भारतीय निवडकर्ते रॉजर बिन्नी यांचा मुलगा आहे.
-
'इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League)' तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे.
-
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम बिन्नीच्या नावावर आहे. बांगलादेशविरुद्ध त्याने ४.४ षटकांत केवळ ४ धावा देत ६ बळी घेतले होते.