-
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म फेसबुकमार्फत स्पूर्थी प्रिया यांची नुकतीच भारतासाठी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
केंद्र सरकारतर्फे लागू करण्यात आलेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०२१ च्या अंतर्गत सदर बाब लागू करण्यात आली आहे.
-
५० लाखांहून अधिक वापरकर्ते असणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांना मार्गदर्शक सूचनांनुसार तक्रार अधिकारी, नोडल अधिकारी तसेच मुख्य अनुपालन अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे.