• एक अग्रगण्य पर्सनल कॉम्प्युटर (Personal Computer - PC) ब्रँड एसर इंडियामार्फत (Acer India) अभिनेता सोनू सूदची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • नूतन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर या नात्याने सोनू सूद तंत्रज्ञानाद्वारे लोकांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करतील.

  • वचनबद्धतेनुसार ते सोशल मिडीयावरुन एसरच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या श्रेणीस समर्थन देतील अशी अपेक्षा आहे.

एसर इंडियाबाबत (Acer India) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९९९ साली Acer India ची स्थापना झाली होती.

  • अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: हरीश कोहली हे सध्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: बेंगळुरू हे Acer India च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.