-
इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेमार्फत (Equitas Small Finance Bank) बाजारात आणलेल्या महिला केंद्रित ‘ईवा (Eva)’ उत्पादनाच्या ब्रँड अॅम्बेसेडर पदावर भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी अशा वैविध्यपूर्ण बाबतीत भारतीय महिलांच्या आरोग्यासंदर्भात 'ईवा (Eva)' हे एक खास बचत खाते म्हणून कार्य करेल अशी अपेक्षा आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अध्यक्ष: अरुण रामनाथन हे सध्या बँकेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: वासुदेववन पी. एन. हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: चेन्नई, तामिळनाडू हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: २००७ साली बँकेची स्थापना करण्यात आली होती.