• भारतीय कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने नुकतेच पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाईल प्रकारात रौप्य पदक पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • रशियाच्या झावर उगुएव यांच्याकडून अंतिम फेरीत त्याला पराभव स्वीकारावा लागला.

  • भारताचे टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील हे एकूण ५ वे आणि दुसरे रौप्य पदक ठरले आहे.