• दुबईतील २०२१ 'एएसबीसी एशियन बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये (ASBC Asian Boxing Championships)' भारतीय बॉक्सर मेरी कोमने रौप्यपदक पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • दोन वेळा विश्वविजेत्या कझाकस्तानच्या नाझीम किझीबेकडून मेरी कोमला पराभव पत्करावा लागला आहे.

  • ५ वेळा आशियाई चॅम्पियनशिपची सुवर्णपदक जिंकणारी मेरी कोम उपविजेती ठरली आहे.

  • २००८ मध्ये यापूर्वी रौप्यपदक जिंकणाऱ्या मेरी कोमचे हे दुसरे रौप्यपदक आहे.

  • मेरी कोमने यापूर्वी २००३, २००५, २०१०, २०१२ आणि २०१७ या ५ स्पर्धांमध्ये तिने जागतिक अजिंक्यपदे जिंकली आहेत.