• मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे.

ठळक मुद्दे

  • टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

  • चीनच्या झिहुई हौने सदर गटातील सुवर्णपदक जिंकले आहे.

  • विंडी कान्टिका ऐसाने कांस्यपदक पटकाविले आहे.