-
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या योगेश कठुनियाने पुरुषांच्या 'डिस्कस थ्रो (Discus Throw) F56' क्रीडा प्रकारात रौप्य पदकाला गवसणी घातली आहे.
ठळक मुद्दे
-
४४.३८ मीटर थ्रोसह योगेश दुसर्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
-
ब्राझीलच्या बतिस्ता डॉस सँतोसने ४५.५९ मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले आहे.
-
क्यूबाच्या एल. डियाझ अल्डानाने कांस्यपदक मिळवले आहे.