-
AU स्मॉल फायनान्स बँकेमार्फत (AU Small Finance Bank) नुकतीच शरद गोकलानी यांची नूतन अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
गोकलानी हे यापूर्वी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे (Equitas Small Finance Bank) EVP आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कार्यरत होते.
-
इक्विटासच्या अगोदर ते भारती एअरटेल आणि भारती टेलीस्टॉफ्टशी संबंधित होते.