• लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यामार्फत वरिष्ठ IAS अधिकारी उत्पल कुमार सिंग यांची लोकसभा व लोकसभा सचिवालयात सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • उत्पल कुमार सिंग यांची नियुक्ती १ डिसेंबर २०२० पासून अंमलात येणार आहे.

  • स्नेहलता श्रीवास्तव यांच्यानंतर ते पदाचा कार्यभार सांभाळतील.

  • श्री. सिंग हे १९८६ च्या बॅचचे उत्तराखंड केडरचे IAS अधिकारी आहेत.