-
सर्वोच्च न्यायालय बार संघटनेचे (Supreme Court Bar Association - SCBA) अध्यक्ष श्री. दुष्यंत दवे यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
ठळक मुद्दे
-
कार्यवाहक सचिव श्री. रोहित पांडे यांनी वरिष्ठ वकिलांच्या तत्काळ राजीनाम्याची खात्री पटवून दिली आहे.
SCBA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: SCBA म्हणजेच Supreme Court Bar Association अर्थात सर्वोच्च न्यायालय बार संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे SCBA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.