• मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांची कंपनीच्या नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • २०१४ मध्ये त्यांनी स्टीव्ह बाल्मर यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

  • मायक्रोसॉफ्टची स्थापना १९७५ मध्ये करण्यात आली होती.

  • आघाडीचे स्वतंत्र संचालक म्हणून जॉन थॉम्पसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.