• टेलिकॉम उपकरण व सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेमार्फत (Telecom Equipment and Services Export Promotion Council - TEPC) नुकतीच संदीप अगरवाल यांची नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • TEPC ही दूरसंचार उपकरणे व सेवांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विकासासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेली स्वतंत्र संस्था आहे.