ठळक मुद्दे

  • सर्जिओ पेरेझ (मेक्सिको-रेसिंग पॉईंट-बीडब्ल्यूटी मर्सिडीज) याने बहरीन येथे आयोजित २०२० सालचा 'सखीर ग्रँड प्रिक्स (Sakhir Grand Prix)' जिंकला आहे.

  • एस्टेबॉन ओकोन (रेनो-फ्रान्स) दुसर्‍या क्रमांकावर तर लान्स स्ट्रॉल (रेसिंग पॉईंट-बीडब्ल्यूटी मर्सिडीज-कॅनडा) तिसर्‍या स्थानावर विराजमान झाला आहे.