• वाल्टेरी बोटास (मर्सिडीज-फिनलँड) याने रशिया येथे आयोजित 'फॉर्म्युला वन रशियन ग्रँड प्रिक्स २०२०' जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • हंगामातील त्याचा हा दुसरा विजय ठरला आहे.

  • मॅक्स व्हर्स्टापेन (रेड बुल - नेदरलँड्स) दुसर्‍या क्रमांकावर विराजमान झाला.

  • लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज - ग्रेट ब्रिटन) दंडामुळे तिसर्‍या स्थानावर विराजमान झाला.