-
आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू केविन ओब्रायनने नुकतीच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
ठळक मुद्दे
-
३७ वर्षीय ओब्रायन हा कसोटी आणि टी-२० क्रिकेटसाठी उपलब्ध असणार आहे.
-
त्याने ३००० पेक्षा जास्त धावा बनवत ११४ बळीदेखील घेतले आहेत.
-
२०११ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये आयर्लंडने इंग्लंडला ३ विकेट्सने पराभूत केले होते.