• दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू डेल स्टेनने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ठळक मुद्दे

  • आपल्या प्रदीर्घ क्रिकेट प्रवासाला त्याने पूर्णविराम दिला आहे.

  • फेब्रुवारी २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेला टी -२० सामना हा ३८ वर्षीय स्टेनचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

  • इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League - IPL) मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore - RCB) कडूनही खेळला होता.

  • २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून त्याने ९३ कसोटी (४३९ बळी), १२५ एकदिवसीय (१९६ बळी) आणि ४७ टी -२० (६४ बळी) सामने खेळले आहेत.