-
माजी भारतीय क्रिकेटपटू व कर्नाटकचा कर्णधार आर. विनय कुमार याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
ठळक मुद्दे
-
आर. विनय कुमार याने २०१० ते २०१३ या कालावधी दरम्यान १ कसोटी, ३१ एकदिवसीय आणि ९ टी - २० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
विनयने १३९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५०४ बळी घेतले आहेत.