• भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज नमन ओझाने नुकतीच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

ठळक मुद्दे

  • २०००-२००१ मध्ये त्याने मध्य प्रदेशकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता.

  • रणजी ट्रॉफीमध्ये यष्टीरक्षकाने सर्वाधिक खेळाडू बाद करण्याचा विक्रम मध्य प्रदेशातील या ३७ वर्षीय खेळाडूच्या नावावर आहे.

  • नमन ओझाने एकदिवसीय, कसोटी आणि टी - २० अशा तीनही स्वरूपात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.