-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) विश्ववीर आहुजा यांची ३० जून २०२१ पासून १ वर्ष कालावधीसाठी RBL बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
३० जून २०१० पासून आहुजा हे RBL बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
-
RBL बँकेपूर्वी त्यांनी बँक ऑफ अमेरिका, इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला आहे.